A2ZAPK

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books1.1

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books v1.1

Downloads: 1547

Free

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books / Specifications

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books / Screenshots

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books 1.1
Loading... The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books 1.1

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books / Description

द MPSC लायब्ररी™(The MPSC Library) हे स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Easy Padhai Educational ने सहाय्याने सुरू केलेली लायब्ररी आहे. या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची पुस्तके कधीही कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App ची निर्मिती करण्यात आली आहे. या App मध्ये MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे साहित्य उपलब्ध आहे. एकूण 137+ पुस्तके लायब्ररी मध्ये उपलब्ध आहेत. यातील काही मोफत तर काही प्रीमियम आहेत.

App मध्ये बालभारती (Balbharati Books) YCMOU Books आणि इतर सर्व आवश्यक पुस्तके आहेत. सरावासाठी राज्यासेवेच्या संयुक्त परीक्षेच्या PSI STI ASO च्या या पूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विषयानुसार वर्गीकरण करून घटकनिहाय देण्यात आलेल्या आहेत. सोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्ड (Maharashtra state board books) च्या शोर्ट नोट्स (short notes) आहेत. लवकरच NCERT आणि YCMOU च्या शॉर्ट नोट्स देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत.

मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी व्याकरणाची पुस्तके (Grammar Books) सरावासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका शब्दसंग्रह (vocabulary) यांचा समावेश आहे.

तसेच सरळसेवा भरतीच्या तलाठी भरती - २०१४च्या २०१५च्या २०१६च्या सर्व प्रश्नपत्रिका पोलीस भरती - २०१४च्या २०१६च्या २०१७च्या २०१८च्या सर्व प्रश्नपत्रिका लिपिक टंकलेखक भरती - २०१३च्या २०१४च्या २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका आरोग्यसेवक भरती - २०१३ ते २०१४च्या २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका शिपाई परिचर भरती २०११ - २०१४ २०१५च्या च्या सर्व प्रश्नपत्रिका जिल्हा परिषद भरती - २०१४च्या २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका मेगाभरती प्रश्नपत्रिका - 2019 च्या सर्व ST भरती - झालेल्या प्रश्नपत्रिका ग्रामसेवक भरती २०१३ - २०१४ च्या २०१५च्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे.

Show More >

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books / What's New in v1.1

❤ MPSC च्या तयारीसाठीची आवश्यक अशी 137+ पुस्तके ❤

प्रश्नावली मध्ये Images support, Table support

Choose Download Locations for The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books v1.1

Telegram

.

The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books / Tags

Share The MPSC Library ™ - Balbharati YCMOU & MPSC Books At Social Media

.