A2ZAPK

Marathi Status for WhatsApp

Marathi Status for WhatsApp

Downloads: 59220


Free

Marathi Status for WhatsApp / Specifications

Marathi Status for WhatsApp / Screenshots

Marathi Status for WhatsApp Unknown
Loading... Marathi Status for WhatsApp Unknown
Loading... Marathi Status for WhatsApp Unknown
Loading... Marathi Status for WhatsApp Unknown
Loading... Marathi Status for WhatsApp Unknown
Loading... Marathi Status for WhatsApp Unknown
Loading... Marathi Status for WhatsApp Unknown

Marathi Status for WhatsApp / Description

मराठी स्टेटस अँप्ससुविचारसंदेशजोक्सशायरी सर्वांसाठी स्वतः स्टेटस करण्यासाठीचे कस्टमाइज्ड अँप्लिकेशन आहे. मराठी स्टेटस अप्लिकेशनमध्ये आपण स्वतःची DP स्टेटस तयार करू शकता. या मराठी स्टेटस अ‍ॅप्लिकेशनमध्ये आपण कॅमेऱ्यामधून फोटो काढून बॅकग्राउंडसाठी प्रतिमा घेऊ शकता.
आपण सर्व प्रकारच्या रंगांचा वापर करून बॅकग्राउंड रंग आणि मजकूर रंग बदलू शकता.१००० थिम्स आणि १००० हून अधिक ग्रेडियंट थीम समाविष्ट आहेत.आपण आपला आवडता फॉन्ट निवडू शकता.आपण मजकूराचा आकार अधिक कमी करू शकता. आणि तयार केलेल्या प्रतिमा अ‍ॅपमध्ये जतन केल्या जाऊ शकतात.
मराठी स्टेटस अँप मध्ये आपण पाहिजे तसा स्टेटस कन्टेन्ट आणि इमेजेस फॉन्ट घेऊन स्टेटस बनवू शकतो तसेच आपण स्टेटस फेव्हरटे मध्ये ठेऊ शकता व्हाटसअँप्स ला शेयर करू शकता. स्टेटस बनवू झाल्यावर इमेजेस गॅल्लरी मध्ये साठून ठेऊ शकता. तसेच आपण अँप मध्ये प्रेम मैत्री प्रेरणादायीवृत्तीजिवन विरह आई- बाबाआठवणधार्मिकफिल्मी कुटुंबसण मान्सून विनोद मी मराठी म्हणीपुणेरी पाट्या मराठी चारोळ्या मराठी टोमणेरोमँटिक एका ओळीचे स्टेटस दुःख ब्रेकअपवाढदिवस स्टेटस शिवाजी महाराज स्टेटस देशभक्ती स्टेटस ग्राफिटी स्टेटसमराठी शायरी भन्नाट स्टेटस हे सर्व स्टेटस मराठी स्टेटस अँप मध्ये आहे.
तसेच मराठी सुविचार मराठी संदेश मराठी जोक्स आणि मराठी शायरी याचा समावेश आहे आपण आपल्याकडे असलेल्या कन्टेन्ट ने नवीन स्टेटस बनवू शकता.

टिपणी : कृपया अँप्लिकेशन वापरण्यासाठी 4G किंवा वायफाय इंटरनेटचा चा वापर करावा.
आपला प्रतिक्रया आम्हाला [email protected] या इमेलवर पाठवा.

Show More >

Marathi Status for WhatsApp / What's New in vUnknown

- Added More Status
- Fixed Bug

Choose Download Locations for Marathi Status for WhatsApp vUnknown

Marathi Status for WhatsApp / Tags

Share Marathi Status for WhatsApp At Social Media

.